apurva new role prep | नव्या भूमिकेसाठी अपूर्वाची जय्यत तयारी | Apurva Nemlekar

2022-04-14 2

रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता या पात्रातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता तिच्या नव्या प्रोजेक्टची तयारी करताना दिसतेय. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale